Share

“महाराष्ट्रात हनुमान चालीसा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीला…” ; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली  : महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाद चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोतोश्री निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करायला गेलेले आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!