Share

गुजरातमध्ये पुन्हा फुलणार कमळ; काँग्रेसच्याही जागा वाढणार

Published On: 

गांधीनगर : गुजरातमधील निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप बाजी मारणार असल्याचे माध्यमांनी घेतलेल्या सर्वे मधून दिसून येतंय. 2012 च्या तुलनेत भाजपच्या आणि काँग्रेसच्याही जागांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे .विशेष म्हणजे पाटीदार आंदोलनाचा फटका भाजपला बसला नसल्याचं या एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय.

गुजरातच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पहायला मिळतील असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं मात्र एक्झिट पोलनुसार, मोदी पुन्हा एकदा विरोधकांना आणि कॉंग्रेसला धोबीपछाड देणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

गुजरात विधानसभेची सद्यस्थिती
गुजरात विधानसभेची सदस्य संख्या 182 आहे. 2012 साली भाजपने 115, तर काँग्रेसने 61 जागा मिळवल्या होत्या.

सी व्होटर एक्झिट पोल

भाजप – 108

काँग्रेस – 74

टाइम्स नाऊ-व्हीएमआर

भाजप – 109

काँग्रेस – 70

इतर – 3

इंडिया टुडे-अॅक्सिस एक्झिट पोल

भाजप – 107

काँग्रेस – 74

इतर – 1

जन की बात

भाजप – 115

काँग्रेस – 65

इतर – 2

सहारा समय एक्झिट पोल

भाजप – 112

काँग्रेस – 68

इतर – 2

एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोल

भाजप – 117

काँग्रेस – 64

इतर – 1

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!