Share

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी

Published On: 

मुंबई : मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अर्थात MMRDA ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत.

मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची सुरुवात 27 जूनपासूनच केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे. खुल्या गटासाठी 300 रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना 150 रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे.

टेक्नीशियनच्या अनेक जागांवर तसेच ट्रेन ऑपरेटर (शंटिंग), जूनियर इंजीनियर, ट्रॅफिक कंट्रोलर, हेल्पर येथे रिक्त जागा आहेत.

अखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आयपीएस अधिकाऱ्यांवर कोरोनाचे संकट, बढत्या-बदल्या पडल्या लांबणीवर

बदल्यांच्या वादानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!