Share

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते. पाटणकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली .

दरम्यान, पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कला नगर येथे दाखल झाले आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली.

#CoronaVirus : राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित

भाजपचा ‘हा’ दिग्गज नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात ?

मुख्यमंत्री कलाकार आहेत पण मला ते त्यांची कला शिकवत नाहीत – राज्यपाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!