Share

गुड न्यूज : करीनाने तैमूरला दिला गोंडस भाऊ; करीन-सैफ पुन्हा एकदा झाले आई-बाबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर  हिच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. करिना आणि सैफ यांना पूत्ररत्नाचा लाभ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करिनाना प्रेग्नेंट होती.

करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज खुद्द सैफ व करीना दिली होती.’आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप सैफिनाने आभार देखील मानले होते.

तैमुर आता 3 वर्षांचा झाला आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनाने कुटुंबीत उत्साह आहे. आतापर्यंत ही गुडन्युज फक्त करिना आणि सैफच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहिती होती. मात्र आता करिना आणि सैफने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही आनंदाची बातमी जाहीर केलीये.

दरम्यान, करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ आहे. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने एका गोंडस मुलीला जन्म देण्याची तिची ईच्छा असल्याचे सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!