Share

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी आनंदाची बातमी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –  व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन’  अनेक विनोद केले जातात. पण लवकरच अॅडमिन’  या पदाला अनेक अधिकार प्राप्त होऊ शकतात.  व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अनेक नवीन अधिकार देणार आहे ज्यामुळे ग्रुप मधील वाद टळू शकतील. 

अॅडमिन’ सोबत भांडण आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे.मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे.Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल, असंही बोललं जात आहे.अॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही.whats app group admin will decide who to post in group बंदी घातलेल्या ग्रुपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.ग्रुप अॅडमिनला व्हॉट्सअॅप आणखी अधिकार देणार, असं वृत्त ऑक्टोबरमध्ये समोर आलं होतं. ग्रुपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रुप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकेल, असं त्यावेळी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!