मुंबई : बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणासाठी आता म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी घेऊन येत आहे. लवकरच काही पदांसाठी येथे भरती होणार आहे. याठिकाणी विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे.
म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://municipalbankmumbai.com/career.php या लिंकवर क्लिक करा.
पात्रता आणि अनुभव
उपमहाव्यवस्थापक- कॉमर्समध्ये पदवी आवश्यक. सहाय्यक महाव्यवस्थापक – MBA किंवा CA पदवी आवश्यक. सहाय्यक महाव्यवस्थापक – कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी वरिष्ठ व्यवस्थापक – कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी सहाय्यक व्यवस्थापक- कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे अपेक्षित आहे. याबाबत अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या बातम्या :
- ‘हे’ सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय? शिवसेनेचा भाजपला सवाल
- राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या पुतणीचा काँग्रेस आमदार असलेल्या सासऱ्यांवर गंभीर आरोप; गुन्हा दाखल
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- मोठी बातमी : विराट कोहली कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत
- स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी

