मुंबई : बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टी मध्ये काम करणार अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. रितेश देशमुख नेहमी सोशल मीडियावर कमालीचे पोस्ट शेअर करत असतात, रितेशची पत्नी जेनेलिया सुद्धा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. अशीच एक पोस्ट सध्या रितेशने सोशल मीडियावर अपलोड केली आहे.
रितेशची ही नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून, रितेशच्या या पोस्ट वर नेटकरी बरेच कंमेंट करत आहेत. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा चालू आहे. रितेशने पोस्ट शेअर करायची देर की, ती व्हायरल झालीच म्हणून समजा. सध्या त्याची अशीच एक पोस्ट बरीच व्हायरल होते आहे.
https://www.instagram.com/p/CNm20wajuTT/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर अनेकजण ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. रितेशने देखील या गाण्यावर लिप्सिंग करुन डान्स केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- तीन दिवस रांगेत थांबूनही रेमडिसिव्हीर मिळेना, पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन
- ‘शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या’
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- विराटने दिलेल्या ‘त्या’ ऑफरबाबत मॅक्सवेलकडून खुलासा
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत


