Share

‘लय भारी दिसतेस..’म्हणत ईशाच्या फोटोला चाहत्यांची पसंती

Published On: 

मुंबई : छोटया पडद्यावरील मालिकांतून  वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ईशा केसकर. तिने आजवर निगेटिव्ह पात्र ही खूबीने साकारल्या. तर काही मालिकेत सकारात्मक अशा भूमिका केल्या आहेत. तिने नुकतच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर भरपूर लाईक्स कमेंटस् येत आहेत.

ईशाने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही बीचवरील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी शॉर्ट ड्रेस घातला असून, ती पाण्यातून चालताना दिसत आहे. यामध्ये तिने तिचे सगळे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तिचे चाहते या फोटोवर अनेक कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर ‘लय भारी दिसतेस’, वॉव, सुंदर, सुपर अशा कमेंटसह रेडहार्ट, फायर पोस्ट करत पसंती दर्शविली आहे.

काही दिवसांपासून ईशा आणि ऋषी सक्सेना रिलेशनमध्ये असून, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऋषीने या आधी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे.तर ईशाने ‘जय मल्हार’ या मालिकेत बानूचे पात्र निभावून तिने प्रेक्षकांच्या मनात तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका केली होती. ईशा तिच्या खऱ्या आयुष्यात देखील ग्लॅमरस असून शेअर केलेल्या फोटोला भरपूर लाईक येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!