मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर अली आहे. परंतु आता त्यांची तबियत स्थिर आहे. नुकत्याच ‘आई माझी काळुबाई’ या चित्रीकरणाच्या वेळेस आशालता वाबगावकर यांना कोरोनची लागण झाल्यामुळे त्यांचे काल दुःखद निधन झाले व बाकी २७ जणांना कोरोना झाल्याची बातमी समोर अली.
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सिनेश्रुष्टी मध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात मोठया मोठया कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रॉय बच्चन तसेच बऱ्याच कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता गरिबांन पासून मोठया मोठया कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आशालता वाबगावक यांच्या निधनांनंतर दुःख व्यक्त केले असून चित्रीकरण थांबवण्यात यावे अशी विनवणी चित्रपट महामंडळाकडे त्यांनी पत्र लिहून केली आहे. जेव्हा तुम्ही चित्रीकरण करता तेव्हा तुम्हाला ७०-८० लोक लागलात त्यामुळे सोशल डिस्टिंगच पालन होत नाही. जेव्हा गाणं शूटिंग होत तेव्हा सगळ्यांना एकत्र यावं लागत त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे अवघड होते. त्यामुळे चित्रीकरणावर बंदी केली पाहिजे या मागणी साठी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यासंदर्भात चित्रपट महामंडळाला पत्र लिहिणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- कृषी विधेयकामुळे शेतक-यांना मिळणार भक्कम पाठबळ, या खासदारांनी व्यक्त केला विश्वास
- अन्यथा अध्यक्षासह ५२ जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसतील, काय आहे प्रकरण
- महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही
- कोल्हापूरातील गोलमेज परिषदेत मराठा समाजाचे ‘हे’ महत्वाचे ठराव!
- मुंबई पाण्यात गेली, आता तरी दार उघड ‘भावा’ दार उघड…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

