मुंबई : गुजराती चित्रपट आणि गुजराती नाट्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते अमित मिस्त्री यांचे आज सकाळी 9.30 ते 10.00 च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अमित मिस्त्री यांनी ‘बी यार’ यासारख्या विविध हिट गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि थिएटर जगात वेगळी ओळख निर्माण करण्याव्यतिरिक्त ‘क्या कहना’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ’99’, ‘शोर इन द सिटी’, ‘यमला पगला दिवाना’, ‘ए जेंटलमॅन’ आणि अलीकडेच ‘बॅंडिट बंडिश’ नावाच्या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही काम केले.
बंदिश बँडिट्स या वेबसिरिजमध्ये अमित गेल्या वर्षी झळकला होता. त्याच्या या भूमिकेेचे चांगलेच सर्वत्र कौतुक झाले होते. त्याने ये दुनिया है रंगीन, शुभ मंगल सावधान, तेनाली रामा, मॅडम सर, वो यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

