Explained
Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
—
तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी केंद्र सरकार ‘ अग्निपथ योजना ‘ (Agnipath scheme) राबवणार आहे. त्यामुळे देशातील लाखो तरुणांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न साकार होणार ...