दिल्ली : संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत, राजकीय अजेंडांसाठी केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतल्याबद्दल कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली आहे.
राऊत यांना अटक झाल्यानंतर आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच. गदारोळ सुरू झाला. त्यानंतर तासाभरासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “निवडणूक आयोगाला ‘खरी’ शिवसेना ठरवू द्या” ; उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंची सुप्रीम कोर्टात धाव!
- J P Nadda on Shiv Sena : महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ BJP राहणार ; जेपी नड्डा यांचे मोठे विधान
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरी ED ला सापडली मोठी रक्कम! नोटांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव
- Sanjay Raut Arrested | १६ तास चौकशीनंतर मध्यरात्री संजय राऊतांना ED कडून अटक! कोर्टात हजर करणार
- Uddhav Thackeray |”हे निर्लज्ज कारस्थान” ; ED ने संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

