Share

कॉंग्रेस नेत्यांना नोटीस येण्याचा सिलसिला सुरूच, राहुल गांधी नंतर आता सिद्धूंना नोटीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्तवक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

अहमदाबाद येथे प्रचारदरम्यान सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना गुजरात ही महात्मा गांधी यांची जन्मभूमी आहे, पण या भूमीने देशाला सर्वात मोठा खोटारडा पंतप्रधान दिला, असे वक्तव्य केले होते. आता याला सिद्धू कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!