मुंबई : अभिनेत्री कंगनावरून राज्यात चांगलेच गदारोळ सुरु असताना आज कंगना मुंबईत दाखल होण्याआधी बीएमसीने तिच्या ऑफिसवर कारवाई केली आहे. मात्र कंगनाबद्दल कोणीही प्रातिक्रिया देऊ नका असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहे.
अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्या वाद विकोपाला केले होते. यांनतर मुंबई महानगरपालिकेने आज दणका दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याच्या कारवाईस मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली. मात्र कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच ही कारवाई थांबविण्यात आली आहे.
दरम्यान कंगनाने उद्धव ठाकरे यांची तुलना बाबरशी केली आणि मुंबईला पाकिस्तान म्हणल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
शिर्डीचे साई मंदिर उघडण्याबाबत तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनी दिल्या टिप्
स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर, नागपुरात होणार हा प्रयोग
या कठीण काळात आम्ही कंगनाच्या सोबत ; भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

