वेबटीम- पालकांसाठी आणि मुलांसाठी, अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या वेबसाईटवर जा. तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu) आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

