Share

धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज कालवश!

Published On: 

नांदेड : धर्मगुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं नांदेड मधील रुग्णालयात निधन झालं आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री नांदेड मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. त्याआधी त्यांनी अनेक दिवस अन्नत्याग केले होते. अहमदपूरच्या मठातून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना छातीचे विकार असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना काल रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण ओव्हरफ्लो

दरम्यान, त्यांचे पार्थिव आता भक्तीपीठ असलेल्या अहमदपूर येथील वीर मठात नेण्यात येणार आहे. लिंगायत धर्माचे धर्मगुरू शिवाचार्य महाराज यांचे लाखो भक्त आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यात लिंगायत समाजातील अनेक भक्त त्यांना मानत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील त्यांनी लढवय्यी भूमिका निभावल्याने एक प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात होत.

आमदार कीर्तिकुमार भांगडियांनी बोटीतून केली पूरस्थितीची पाहणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!