Share

देशी गर्ल चा विदेशी चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ लवकरच 

Published On: 

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड सह हॉलिवूड मध्ये सुद्धा आपले नाव प्रसिद्ध केले आहे. ‘देशी गर्ल’च्या अभिनयाचे भारतातच नाही तर विदेशात देखील चाहते आहेत. प्रियांकाचा विदेशातील पहिल्या शो ‘कोन्टिको’ला चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि देशी गर्लने  तिच्या दमदार अभिनयाने विदेशी चाहत्यांच्या मनात घर देखील केले.

‘कोन्टिको’ शो नंतर प्रियंकाला हॉलिवूड मधून बऱ्याच ऑफर सुद्धा आल्या. देशी गर्लने आपल्या अभिनयाने भारतातच नाही तर विदेशात सुद्धा नाव गाजवले आहे. ‘कोन्टिको’ शो नंतर हॉलिवूड चित्रपटात देखील प्रियांका मुख्य भूमिकेत काम करताना दिसू लागली.

याचदरम्यान प्रियंका चोप्राने तिची पुढची हॉलिवूड भूमिका बुक केली आहे. बेवॉच, ए किड लाइक जेक अँड इज नॉट इट अश्या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर आता प्रियांका सॅम हेहान आणि पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेती सेलीन डायऑन यांच्यासह ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जिम स्ट्रॉस या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!