Share

दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला अटक

Published On: 

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणखी एक मोठा कारवाई केली आहे. कारवाई करत स्पेशल सेलकडून उमर खालिदला अटक केली आहे. युनायडेट अगेंस्ट हेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 11 तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात "सूत्रधार" म्हणून अटक केल्याची माहिती समोर आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा तपास स्पेशल सेल करत आहे. त्यासाठी याआधीही उमर खालिदवरची चौकशी झाली होती. या चौकशी दरम्यान, उमर खालिद हिंसाचाराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. इतकंच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी दिलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिदची कसून चौकशी करण्यात आली होती.

यूनायडेट अगेंस्ट हेट संस्थेचे वकील तमन्ना पंकज यांनी उमर खालिदला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील एफआयर 59 मध्ये यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या.

महत्वाच्या बातम्या

हा तर  क्रिमीनल जस्टीसचा  थट्टा करण्याचा प्रकार – पी चिदंबरम

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद यांचे निधन

आरक्षणला स्थगिती मिळाल्याने काय वाटतं शहीद काकासाहेब शिंदेंच्या गावकऱ्यांना ? वाचा…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!