Home - Maharashtra ‘कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार?’; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल by Maharashtra Desha Published On: Feb 10, 2022 11:08 AM लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर मुद्दे मांडले. तसेच सध्या कर्नाटकात हिजाब प्रकरणावर जो वाद चिघळला आहे. यावर देखील त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.Related News for YouPAK vs NZ | पत्रकार ओरडल्यावर बाबर आझमने दिले भयानक रिएक्शन, पाहा VIDEOSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्याSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्या Share this post:FacebookXWhatsAppबातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe कराSubscribe Now Maharashtra Marathi News Politics Video