Share

डी. एस. कुलकर्णी यांची ईडीकडून ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकारणी गेले अनेक दिवस
चर्चेत होते आता तर डी. एस. कुलकर्णी यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी ) ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. डी .एस . कुलकर्णी यांनी ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडी च्या कारवाई मध्ये डी.एस. कुलकर्णी यांनी आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणुकदारांकडून विविध योजनांखाली ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तसेच याआधी पुण्यातील सेनापती बापट रोडवरील चतुःश्रृंगी टेकडी लगत डी.एस. कुलकर्णी यांचा आलिशान बंगला आहे. 8 मार्चला सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून याचा लिलाव झाला. बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!