Share

मुंबईमध्ये बालकांविषयीच्या गुन्ह्यात वाढ

Published On: 

मुंबई : गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईत बालकांविषयी गुन्ह्यात तब्बल 500 टक्क्यांची वाढ झाल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘क्राय’ या सामाजिक संस्थेने हा अहवाल तयार केला असून 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला.

2005 मध्ये 1.4 टक्क्यांवरुन हा दर 2014 मध्ये 24 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, तरीदेखील मुंबईतल्या शाळा हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे 80 टक्के पालकांचे मत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!