Share

एअरसेल मॅक्सीस प्रकरणात चिदंबरम यांच्या अटकेला १० जुलैपर्यंत स्थगिती

Published On: 

नवी दिल्ली : एअरसेल मॅक्सीस व्यवहार व आयएनएक्स मीडिया प्रकणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलैपर्यंत स्थगिती दिली असून, त्यामुळे चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सिस खटल्यात चिदंबरम यांना 10 जुलैपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला. पतियाळा कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालाय.एअरसेल मॅक्सिसचा व्यवहारात ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!