Share

गेल्या २४ तासात देशात तब्बल १७५२ जणांना कोरोनाची लागण तर ३७ जणांचा मृत्यू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे  तरीही रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल १७५२ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतच वृत्त ANI या वृत्त विषयक संस्थेने दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात १७५२ नवीन रुग्णांची कोरोनाची चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. यामुळे देशातील आतापर्यंत कोरोना झालेल्यांची संख्या आता २३ ,४५२ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत देशांत ४८१३ कोरोन बाधित बरे झाले असून सध्या १७३१५ रुग्ण अजूनही कोरोनाशी झुंज देत आहेत. टर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७२३ झाली आहे यातील ३७ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासात झाला आहे.

गेल्या २४ तासांत १७५२ नवीन लोकांना # सीओव्हीआयडी-१९ / कोरोना झाला आहे तर  ३७  मृत्यूची नोंद झाली.देशात आता १७९१५  कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर ४८१३  बरे झाले आहेत आणि ७२४ जणांचा मृत्यू झालं आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २३४५२ वर पोचली आहे: केंद्रीय आरोग्य मंत्रालय’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!