Share

राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण झाले ठणठणीत बरे

Published On: 

मुंबई : राज्यात मंगळवारी ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंगळवारी निदान झालेले ११,११९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०), धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३), औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा – उद्धव ठाकरे

मंगळवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

महामंडळाच्या योजनेचा ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे वडेट्टीवारांचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!