Share

बाहेरून आलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

Published On: 

गडचिरोली : काल रात्री वडसा तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली. वडसा येथील २६ वर्षीय युवकाला जिल्ह्यात आल्यानंतर वडसा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

वाशी मुंबई येथून ६ जून ला एकूण २९ प्रवासी खाजगी बसने जिल्हयात वडसा येथे आले. त्यातील १० वडसा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले. १७ धानोरा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरीत २ गोंदिया जिल्हयातील होते. त्यांना त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले आहे.

यातील वडसा येथील १० पैकी एकाचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे. उर्वरीत ९ तीव्र जोखमीच्या प्रवाशांना यापुर्वीच विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. मुंबईवरून खाजगी बसने आलेल्या वाहनाचा ड्रायव्हर त्याचवेळी मुंबईला परतला आहे.

‘जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील’ – अजित पवार

धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील काही मंत्री सेल्फ क्वारंटाईन

रुग्णसेवा द्यावी की नाही? रुग्णालय प्रशासनाचा पालिकेला थेट सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!