Share

‘कोरोना’बाबत अफवा पसरविणाऱ्या; ‘या’ मुस्लिम धर्मगुरूलाच झाली कोरोनाची लागण!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभरात 5 हजाराहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. भारतात 118 लोकांना कोरोना झाला आहे तर देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 38 कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याविषाणू बाबत अफवा पसरविणाऱ्या; या एका धर्म गुरूला देखील या विषाणूने आपल्या विळख्यात घेतले आहे.

इराकमधील शिया मुस्लिम धर्मगुरु हादी अल मोदारीस यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा असून कोरोना व्हायरस अल्लाहनेच चीनमध्ये पाठवल्याचे वक्तव्य केले होते. पण आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

‘चीनमधील अत्याचारी प्रशासनाने 10 लाखांहून अधिक मुस्लिमांना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे या चीनी लोकांना शिक्षा देण्यासाठी अल्लाहने हा विषाणू पाठवला आणि आज चीनमधील 40 लाख लोकं नजरकैदेत आहेत. ज्या नकाबची ते मस्करी करत होते आज तेच त्यांना घालावे लागत आहे. अल्लाहने देशातील सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्त्रीच नाही तर पुरुषांनाही नकाब घालण्यास भाग पाडलं’; असं मोदारीस म्हणाले होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!