Share

स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यक – बद्रीनारायण बलदवा

Published On: 

सोलापूर : स्वप्ने पाहिल्याशिवाय ती पूर्ण होणार नाहीत. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते, असे प्रतिपादन बद्रीनारायण बलदवा यांनी केले. बद्रीनारायण बलदवा, त्यांच्या पत्नी पुष्पा बलदवा आणि त्यांची अवघ्या नऊ वर्षांची नात निशी यांनी मुंबई ते लंडन असा प्रवास चार चाकी गाडीने पूर्ण करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद केली. याबद्दल सोलापूरकरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयपीसीसी भारतात १९ वा आलेला भाविन चौधरी याचाही सत्कार झाला. भाविन चौधरी याला सन्मानचिन्ह, २१ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बलदवा यांनी मुंबई ते लंडन प्रवासातील विविध अनुभव सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!