Share

थोरात,चव्हाण व ठाकूर यांच्याकडून निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन

Published On: 

निलंगा/प्रदीप मुरमे- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पालकमंत्री अमित देशमुख व काँग्रेस नेते शैलेश पाटील चाकूरकर यांनी नुकतेच निलंगेकर कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी मान्यवरांनी दिवंगत लोकनेते माजी मुख्यमंत्री डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहून निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड हे देखील अशोक बंगल्यावर येवून डाॕ.निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

यावेळी श्रीमती सुशीलाताई निलंगेकर,माजी खा.रुपाताई पाटील, डाॕ.अरुण डावळे,डाॕ.चंद्रकला डावळे,डाॕ.शरद पाटील,अशोकराव पाटील,विजय पाटील, आ.संभाजीराव पाटील,अरविंद पाटील,माजी आ.वैजनाथ शिंदे, जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,व्यंकट बेद्रे,अभय साळुंके,प्रा.बी.व्ही.मोतीपवळे,प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास केव्हाचा गमावला आहे;सचिन सावंताची जहरी टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!