Share

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला कॉंग्रेसचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: १९६५ साली झालेल्या युद्धात चीनेने भारताचा काही भाग बळकावला होता. असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती. पवार यांच्या टीकेला कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘मुख्यमंत्री घरीच बसून राज्यकारभार चालवत असल्याने राष्ट्रवादीचे नेते दडपशाहीला प्रोत्साहन देत आहेत’

आजवर कॉंग्रेसने कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. पुलवामानंतर सैन्याला पुढेकरून भाजपने मतं मागितली, असं घाणेरड राजकारण कॉंग्रेसने कधीही केल नाही. कॉंग्रेस पक्षाने ५० वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेत घालवला आहे. कॉंग्रेसच्याच काळामध्ये सर्वाधिक लढाया जिंकण्यात आल्या, असं वाघमारे यांनी म्हंटल आहे.

मोदी सरकारचा चमत्कार, पेट्रोलपेक्षा डिझेल महाग; काँग्रेस करणार आंदोलन

१९६५ साली चीनने भारताची काही जमीन घेतल्याचं शरद पवार म्हणत आहेत. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेसमोर सर्व वस्तुस्थिती मांडली होती. आम्ही आज जे घडतय तेच देशासमोर मांडण्याची मागणी करतोय.

औरंगबादेत सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत संभ्रम कायम

आमचे नेते राहुल गांधी तेच म्हणत आहेत, चीनने घुसखोरी केली की नाही ते सांगा, आमचे 20 जवान कसे शहीद झाले ते सांगा, कारण गृहमंत्री सांगत आहेत घुसखोरी झाली, चार दिवसानंतर पंतप्रधान सांगतात घुसखोरी झालेली नाही. तोच प्रश्न आम्ही विचारत आहोत, असं वाघमारेंनी म्हटलंय.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!