Share

मोदीजी युद्ध संपले, आता कर्माची फळे भोगायला तयार रहा – राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माझी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे, मोदी यांनी एका सभेत राजीव गांधी हे एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, असा आरोप केला होता. मोदी यांच्या विधानावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.

दुसरीकडे वडिलांवरील टीकेमुळे प्रियांका गांधी या देखील संतापल्या आहेत, नरेंद्र मोदी यांनी आपल्या सनकीमध्ये एका चांगल्या नेत्यांच्या बलिदानाचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली आहे. देश धोकेबाजाला कधीही माफ करणार नाही, असं देखील प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!