Share

सिंधिया यांचा फोटो पोस्ट करत कॉंग्रेस नेत्याने दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ- मार्चमध्ये माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सामील झाले. कॉंग्रेस अजूनही या धक्क्यातून सावरत नसल्याचे चित्र आहे करण एकापाठोपाठ एक आमदार अजूनही साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या रडारवर नेहमीच ज्योतिरादित्य सिंधिया असल्याचे दिसून येते. यादरम्यान आज नागपंचमीच्या सणानिमित्त मध्य प्रदेशचे माजी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांवर निशाणा साधला आहे.

अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांची फोटो ट्विट करीत त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना सिंधिया यांच्यावर निशाणा साधायला ते विसरले नाहीत.काँग्रेस नेते अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांचा फोटो शेअर करीत लिहिले आहे – नागपंचमीच्या शुभेच्छा…

महत्वाच्या बातम्या-

‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!