🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : CBSE (Central Board of Secondary Education) म्हणजेच सीबीएसईचा आज १२ वी चा निकाल दुपारी लागणार आहे. cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
आज दुपारी १ च्या सुमारास बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली गेली. तर त्यानंतर काही वेळातच वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सुमारे13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ८३.४ % निकाल लागला आहे. मुलींनी यंदा निकालामध्ये बाजी मारली आहे. ८८.७ टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ७९.५ टक्के इतकं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

