Video
“कोणता भूकंप आला आहे कि तुम्ही रोज इंधन दरवाढ करताय?- नाना पटोले
पुणे : देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. तर सत्ताधारी यासाठी केंद्र ...
बोरिवलीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला पकडण्यात यश; व्हिडिओ व्हायरल
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या रेस्क्यू टीमने विरारामधून जखमी बिबट्याचा बचाव केला आहे. हा बिबट्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात अडकून जखमी ...
“…या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही”- प्रवीण दरेकर
मुंबई : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुंबै बँकेत घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ...
काँग्रेस शरद पवारांना कधीच यूपीए अध्यक्ष पद देणार नाही – विनायक मेटे
बीड : दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मेहबूब शेख यांनी शरद पवारांकडे यूपीए अध्यक्ष पद सोपवावे असा प्रस्ताव मांडला. यावेळी राष्ट्रवादीचे ...
“पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी वर्दीचा दुरुपयोग केला”- रवी राणा
अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे तक्रार ...
“सगळे आतून एकच आहेत”- विनायक मेटेंचा काका-पुतण्यावर निशाणा
बीड : बीडमध्ये सुरु असलेल्या क्षीरसागर काका-पुतण्याच्या वादावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बीडकरांनी काही दिवसांपूर्वी नौटंकी पाहिली. यात अनेक ...
“एसटी संपाला भाजपची फूस”- नाना पटोले
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या ...
“काँग्रेस पक्ष हा बाप आहे”- नाना पटोले
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली. ...
महाराष्ट्र सरकारने विकासाला खीळ घालण्यासाठी पुढाकार घेतला नाही- संजय राऊत
दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पस्थळ निश्चितीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू ...
“उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला…”- भातखळकरांचा शरद पवारांना टोला
मुंबई : काल दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी ...