Travel

तांत्रिक बिघाड झाल्याने एअर इंडियाचे विमान तात्काळ उतरविले

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोइंग 787 डीमलाइनर हे विमान तात्काळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. पॅरिसला जाणा-या या ...

कास पुष्प पठार फुलांच्या हंगामाला सुरुवात

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेल्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या या वर्षीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे ...

एसटीच्या वाहकांना लिपिक होण्याची संधी

एस.टी. महामंडळातर्फे होणार्‍या लिपिक-टंकलेखकपदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी.च्या वाहकांना अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत ...

पाच विमानतळांवर तिकिट आरक्षणाबरोबरच `कॅब’ आरक्षणाची सुविधा

नवी दिल्ली : विमान प्रवासासाठी तिकिट आरक्षित करतानाच विमानतळावर असलेल्या `किऑस्क’ च्या माध्यमातून `ओला’, `उबर’ या टॅक्सी सेवाही आरक्षित करता येणार आहेत. या संदर्भात ...

सीमेनंतर आता विमानातही चीनचा उद्दामपणा ; भारतीय प्रवाशाला दिली ‘अशी’ वागणूक

वेबटीम : भारत आणि चीन दरम्यान डोकलाम सीमेवरून सुरु झालेला वाद थांबताना दिसत नाही. त्यामुळे चीन आणि भारताचे राजनीतिक, आर्थिक संबंध ताणले आहेत. तर ...

Demonetisation- पुन्हा नोटबंदी होणार का..? चर्चेला उधाण

वेब टीम:- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर आता दोन हजारांची नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ...

लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस: पंतप्रधान

वेबटीम : कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. देशासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात लढणाऱ्या शूरवीर ...

TYGR- ओला, उबरला टायगरचे आव्हान

टायगर या कॅब अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅपने मुंबईत आपली सेवा सुरू केली असून यामुळे या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या ओला आणि उबर कंपन्यांना जोरदार स्पर्धा निर्माण होणार ...

Nashik- नाशिककरांच्या ग्रीन रिवोल्युशन अंतर्गत वृक्षारोपण

नाशिक : लोकसहभागातून ​नाशिक शहरालगत वनीकरण करून आनंदवन निर्माण करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या नाशिक ग्रीन रिवोल्युशन येत्या रविवारी (दि. २ जुलै) सकाळी ७ वाजेपासून ‘आनंदवन २०१७’ वृक्षारोपण ...

Akshardham Pune- अक्षरधाम दील्ली व गुजरात ची प्रतिकृती पुण्यात

पर्यटन ठिकाण म्हणून पुण्याची आधीच ओळख आहे त्यात आणखी भर पडली ती पुण्यात नुकत्याच झालेल्या स्वामी नारायण मंदिराची. स्वामी नारायण मंदिर पर्यटन ठिकाण म्हणून चर्चेत आहे. तसेच मंदिराचे सध्याचे सौंदर्य भाविकांना खूणवत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ डोंगराच्या मध्यभागी वसलेले स्वामी नारायण मंदिर भाविकांची वाट पाहत उभे आहे.

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!