Share

तांत्रिक बिघाड झाल्याने एअर इंडियाचे विमान तात्काळ उतरविले

Published On: 

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोइंग 787 डीमलाइनर हे विमान तात्काळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. पॅरिसला जाणा-या या विमानामध्ये 220 प्रवासी होते. एआय 143 आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक वाजून 58 मिनीटांनी रवाना झालेले विमान तीन वाजून 38 मिनीटांनी परत विमानतळावर माघारी फिरले.

त्यानंतर याविमानाऐवजी दुस-या विमानाची व्यवस्था करुन ते पॅरिससाठी रवाना करण्यात आले,अशी माहिती एका प्रवक्त्याने दिली

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!