Politics

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या होणार आता फक्त एका क्लिक वर

अक्षय पोकळे:- शिक्षण खात्यातील आंतरजिल्हा होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यात होणारा लाखो रूपयांचा फोफावत चालेला भ्रष्टाचाराला आता आळा बसणार आहे. संगणकीकृत आंतर जिल्हा शिक्षक बदली (ऑन ...

टीकेचा करंट बसल्यावर सावध झाले दानवे; थकीत लाईटबिल भरले

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी वीजबिल थकवल्याचा प्रकार समोर आला होता. दानवेंनी वीजबिल थकवल्या संबंधीच्या बातम्या माध्यमांमधून झळकू लागल्यानंतर तसेच सगळीकडून टीका होऊ लागल्यावर अखेर ...

योगगुरू रामदेव बाबा आता या कारणाने चर्चेत; कारण वाचून तुम्हीही हसाल

योगगुरू रामदेव बाबा नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात . मात्र यावेळी रामदेव बाबा नव्हे तर बाबांची दाढी चर्चेत आहे. बाबांची दाढी एका कार्यक्रमात खेचण्यात ...

नितीश कुमार करणार बिहारच्या पूरपरिस्थितीची हवाई पाहणी

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज सोमवारी बिहारमधील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. नितीश कुमार वरिष्ठ अधिका-यांबरोबर बिहारमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करणार आहेत, ...

मुख्यमंत्र्यांनी वाजवला पुण्यात ढोल

पुणे : दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ आवारात आमदारांच्या फुटबॉल मॅच वेळी कॉमेंट्री करणारे मुख्यमंत्री आपल्याला पहायला मिळाले. तर आज पुण्यात चक्क मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवला आहे. ...

मुलींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा क्रांतिकाक निर्णय घेणार सरकार

मुंबई : सरकार आगामी काळात मुलींना देखील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा विचार करत आहे. सैनिकी शाळांमधून मुलांची एनडीए साठी तयारी करून घेतली जाते मात्र ...

सुभाष देसाईंचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी मात्र राजीनामा फेटाळला

मुंबई : उद्योग मंत्री सुभाष देसाईं यांच्या खात्यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत आहे. यावरून विधीमंडळात विरोधकांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी ...

या नेत्याचे एनडीए मध्ये सामील होण्याचे संकेत

दिल्ली  : बिहार चे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी लालू यांची साथ सोडल्यानंतर भाजप बरोबर बिहार मध्ये सत्ता स्थापन केल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली ...

पुण्यातील शाळांमधे ‘वंदे मातरम्’ सक्तीचे !

पुणे : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आठवडय़ातून दोन वेळा ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मुंबई महाापलिकेकडून मान्य करण्यात आला होता. प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर तोच प्रस्ताव ...

15 ऑगस्टला मदरशात तिरंगा आणि राष्ट्रगीत बंधनकारक

वेबटीम : एका बाजूला काही मुस्लीम नेत्यांनी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास विरोध सुरु केला आहे. तर दुसरीकडे आता येत्या 15 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशात सर्व ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!