Politics

अशोक चव्हाण हे नांदेडचे शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री

मुंबई : लोकसभा निवडणूकीपासून ते अत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींत भाजपे वारू सुसाट सुटले होते पण भाजपच्या या विजयी वारूला नांदेडमध्ये अशोक चव्हाण ...

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंना जोर का झटका

बीड – बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे बीड जिल्हापरिषदेत सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस ...

२६ ऑक्टोबरला योगी देणार ताजमहालला भेट

टीम महाराष्ट्र देशा : गद्दारांनी बांधलेला ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते.याच मुद्द्यावरून राजकारण रंगले ...

मी राज्यात सुप्रिया सुळेंच्या नव्हे तर जनतेच्या भरवशावर फिरतो:मुख्यमंत्री

मुंबई:कोपर्डी बलात्कार खटल्याचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रत्युत्तर दिलं ...

हीच खरी लोकशाही;तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत ...

पुढील २५ वर्षे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही – दिवाकर रावते

परिवहन महामंडळाच्या तिजोरीत पैसाच नसल्याने पुढील किमान २५ वर्षे महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊच शकत नसल्याच विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल ...

…आणि सुप्रिया सुळेंनी दिली प्रवाशांना लिफ्ट

पुणे: काल मध्यरात्रीपासून राज्य भरातील एसटी कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू व्हावा तसेच इतर मागण्यासाठी संप पुकारला आहे. यामुळे येन दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या ...

घरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला मुख्यमंत्र्यांना धक्का !

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस ने घरातच धक्का दिला आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची पताका मिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातच राष्ट्रवादी ...

VIDEO : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ; प्रवाशांचे प्रचंड हाल

टीम महाराष्ट्र देशा: ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ...

कर्जमाफीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याची अखेर आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा: डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या काही केल्या थांबताना दिसत नाहीत. आता आपल कर्जमाफ व्हाव यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!