Politics

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक

मुंबई : उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल ...

सरपंचांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा – शालिनी विखे

अहमदनगर: सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायत स्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य ...

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर – सचिन सावंत

टीम महाराष्ट्र देशा –  काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या ...

ऊसदराचे श्रेय शेट्टींनी लाटू नये – हसन मुश्रीफ

टीम महाराष्ट्र देशा – यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीसाठी एफआरपी कायद्यानुसार ३००० रुपयांचा दर मिळणे अपेक्षित होता. त्याचे श्रेय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार ...

भाजप सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी आता राष्ट्रवादी हाच पर्याय : आ. जयंतराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा –  केंद्रातील आणि राज्यातील भाजपाचे सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी ठरले असून नोटबंदी, जीएसटी मुळे देश देशोधडीला लागण्याची वेळ आली असून शेतकरी, व्यापारी, ...

मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारे व्यक्ती त्यांना राष्ट्रवादीचेच वाटतात- शरद पवार

नाशिक: काल एक तरुण कृषिमंत्र्यांनी भेट द्यावी यासाठी थेट मंत्रालयावर चढला होता. दरम्यान हा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे. याच विषयावरून ...

भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबाला टाकले वाळीत

टीम महाराष्ट्र देशा –  भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडून आलेल्या सदस्यावर सांगलीच्या स्थानिक ...

दाऊदच्या हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार- स्वामी चक्रपाणी

मुंबई : मागे देखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता त्यावेळी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेतली होती आणि ...

त्यांच्या खिशात काय आहे हे आपल्याला कसे माहीत- गिरीश बापट

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात युतीचे सरकार अगदी  स्थिरअसून  काळजी करण्याची गरज नाही. नारायण राणे मंत्रिमंडळात येतील आणि सरकारही आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करेल, असा ...

जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं – चिदंबरम

टीम महाराष्ट्र देशा : २११ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयाच स्वागत करताना देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भाजप सरकारला उपरोधिक टोला लावला आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!