Politics
#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली
सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा पेटवली. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने ...
सोलापूर बंद चिघळणार; शिवा संघटनेच्या मनोहर धोंडेना अटक
टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा जाळल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू ...
सुप्रिया सुळे लोकसभेतही नंबर वन खासदार
टीम महाराष्ट्र देशा – इंडिया स्पेंड अॅनालिसेस’ या संस्थेने लोकसभेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांची एक यादी जाहीर केली आहे. खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांच्या संख्येवरुन त्यांची ...
खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढा – रामदास आठवले
टीम महाराष्ट्र देशा – खड्ड्यांसोबत सेल्फी काढणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढावेत असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यात ...
अमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण
टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित ...
आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांच विभाजन करतो – सुब्रमण्यम स्वामी
टीम महाराष्ट्र देशा: पूर्वीच सरकार हिंदूमध्ये फुट पाडून अल्पसंख्याकांना संघटीत करायचे मात्र आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांमध्ये विभाजन करतो असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार ...
लाज वाटते या सरकारची – उद्धव ठाकरे
कन्नड: कर्जमाफीची वाट पाहत शेतकरी रांगेतच उभा आहे आणि सरकारकडून मी लाभार्थीची जाहिरात केली जाते, मग तुम्ही लाभार्थी नाहीत म्हणजे देशद्रोही! लाज वाटते या ...
का झुकलात ते सांगा?;शिवसेनेचा सरकारला थेट सवाल
मुंबई : गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाही या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकले ...
वंदे मातरम व शिवाजी महाराजांचे तैलचित्रही पालिकेच्या शाळांमध्ये अनिवार्य
टीम महाराष्ट्र देशा – पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीने गायलं जावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसवावं असा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर करण्यात ...
विद्यापीठ नामांतर वाद- शिवा संघटनेची आज सोलापूर बंदची हाक
टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने सोलापुरात मोठा वाद निर्माण झालाय.विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने ...