Pune

VIDEO : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात

पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाची सुरवात मनाचा गणपती कसबा गणपतीची आरती करून झाली आह्रे. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती ...

VIDEO : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात

पुणे : पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं ...

VIDEO : पुण्यामध्ये अशा होणार गणेश विसर्जन मिरवणुका ; हे असणार वाहतुकीतील बदल

पुणे : मागील गेल्या 11 दिवस गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत होते आणि शेवटी तो दिवस उद्या उजाडत आहे. ऊद्या बाप्पांचं विसर्जन ...

प्रोव्हिजनल अडमिशन च्या नावाखाली विद्यार्थांची आर्थिक लुट

पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयात विद्यार्थांची आर्थिक लुट होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्या विरोधात शहरातील विद्यार्थी संघटनानी आक्रमक ...

आदर्श व्यापारी पुरस्कार पारस ग्रुपला

  पुणे : दि पुना मर्चंटस चेंबरतर्फे  व्यापारमहर्षी स्व.उत्तमचंदजी पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी आदर्श व्यापारी पुरस्कार दिला जातो.यंदाचा राज्यस्तरीय आदर्श व्यापारी पुरस्कार अहमदनगर च्या ...

असे करा पर्यावरण पूरक गणपती विसर्जन

वेब टीम : मोठ्या थाटामाटात १२ दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात  आले. उद्या याच पाहुण्याला निरोप देण्यासाठी शहरातील नदी घाटावर अनेक भाविक गर्दी करतील ...

पुण्यातील मानाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण

पुणे : मागील गेल्या 11 दिवस गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत होते आणि शेवटी तो दिवस उद्या उजाडत आहे. ऊद्या बाप्पांचं विसर्जन ...

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी हे रस्ते असणार बंद

पुणे:- उद्या होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश भक्त लोखोंच्या संख्येने पुण्यात दाखल झाले आहेत. राज्यातुनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून भक्त पुण्यात आले आहेत. ...

पुण्यातील नवसाचा गणपती हुतात्मा बाबू गेनू 

पुणे : नवसाला पावणारा गणपती म्हणून हुतात्मा बाबू गेनू गणपतीला ओळखलं जातं. या गणपती मंडळाची स्थापना 1970 रोजी झाली असून. या वर्षी मंडळाने कंबोडियामध्ये ...

नारायण राणे श्रीमंत दगडूशेठ चरणी ; राजकीय भाष्य मात्र टाळल

पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांची गणेशावर असलेली निस्सीम भक्ती काही लपून नाही. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!