Maharashtra

Akshardham Pune- अक्षरधाम दील्ली व गुजरात ची प्रतिकृती पुण्यात

पर्यटन ठिकाण म्हणून पुण्याची आधीच ओळख आहे त्यात आणखी भर पडली ती पुण्यात नुकत्याच झालेल्या स्वामी नारायण मंदिराची. स्वामी नारायण मंदिर पर्यटन ठिकाण म्हणून चर्चेत आहे. तसेच मंदिराचे सध्याचे सौंदर्य भाविकांना खूणवत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ डोंगराच्या मध्यभागी वसलेले स्वामी नारायण मंदिर भाविकांची वाट पाहत उभे आहे.

Akola- सुंदराबाई खंडेलवाल टॉवर ला 151 वर्ष पूर्ण

सुंदराबाई खंडेलवाल टॉवर ला आज 125 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरुंच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. ऐतिहासिक टॉवर अकोल्याची शान आहे.

मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय. मात्र बांधावरच्या शेतकऱ्यांना काय वाटत ?

महाराष्ट्र देशा स्पेशल रिपोर्ट – शेतकरी संप ही स्वप्नवत वाटणारी  संकल्पना अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथून सत्यात उतरली. कर्जमाफी,स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला हमी ...

Puneri Pati- पुणेरी पाटी जिंदाबाद 

संदीप कापडे : पुणेकर म्हणजे काहीतरी हटके असणारच. प्रेमळ भाषेत शालजोडे मारण्याची कला पुणेकरांना चांगलीच अवगत आहे . पुणेरी पाट्यातून हेच पहायला मिळते. पुणे ...

फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड

संदीप कापडे : निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर म्हणजे पुणे, मात्र. गेल्या काही वर्ष्यात वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हिरवळ कमी होते आहे.  पण सध्या स्मार्ट सिटी ...

सावधान तुम्ही भेसळयुक्त तुप तर खात नाही ना?

पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात गोकुळनगर येथे तुपात होणाऱ्या भेसळीचा भांडाफोड करण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाला यश आलं आहे.भेसळीच्या विरोधात करण्यात आलेली ही ...

चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या

बारामती –  चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. कामावरून घरी परतल्यावर पत्नीने स्वयंपाक केला नाही ...

अखेर शेतकरी कर्जमाफीला मुहूर्त मिळाला

मुंबई – शेतकरी कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज अभूतपूर्व यश मिळाल आहे .  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये  ऐतिहासिक निर्णय घेत ३४ ...

देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर नियतीचा घाला

राहुल कोळसे.(नेवासा) – नेवासा तालुक्यातील वरखेड येथे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा गोदावरी नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  देवीच्या दर्शनासाठी आलेले औरंगाबाद येथील ...

सदाभाऊनी केला राजू शेट्टींचा हिशोब चुकता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन दिग्ग्ज नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये सुरू असलेल्या शीत युद्धाचा आणखी एक भाग समोर आला आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!