Mumbai

महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे. लांबून आलेल्या अनुयायांसाठी शिवाजी पार्कमध्ये राहण्याची व्यवस्था ...

मुलुंडमधील १०० महिला रिक्षाचालक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. परमिटसाठी शासनाने वाढवलेले शुल्क कमी ...

शिवाजी पार्कात ठेकेदारांच्या माणसांचा दारु पिऊन गोंधळ

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये महापरिनिर्वाण दिनासाठी येणा-या अनुयायांची व्यवस्था करणा-या ठेकेदाराच्या माणसांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे आढळून आले. शिवाजी पार्क येथे येणा-या अनुयायांची राहण्याची ...

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऋषी कपूर, नीतू कपूर, ...

चॉकलेट हिरो शशी कपूर काळाच्या पडद्याआड

मुंबई: जेष्ठ अभिनेते शशी कपूर याचं निधन झालं आहे.ते ७९ वर्षांचे होते.गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात ...

राज ठाकरे म्हणजे ‘बुझा हुआ दिया’-वारीस पठाण

सोलापूर: मनसेची हिम्मत असेल तर त्यांनी येऊन तोडफोड करावी मग तुम्हाला दाखवतो म्हणत एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी अनधिकृत फेरीवाला आंदोलनावरून मनसेवर निशाना साधला ...

‘बांगड्या’ दाखवून मनसेचा प्रतिकात्मक निषेध करणे हा महिलांचा अपमान नव्हे का?-नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा- ‘बांगड्या’ दाखवून मनसेचा प्रतिकात्मक निषेध केला होता. परंतु, अशाप्रकारे बांगड्या दाखवणे, हा महिलांचा अपमान नव्हे का? काँग्रेस पक्षाच्या मुल्यांचा आणि विचारसरणीचा ...

Video- काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे जाळून निषेध केला

मुंबई – इंग्रजांना घाबरलो नाही, तर मनसेच्या भेकडांना काय घाबरणार तसेच राज ठाकरे बांगड्या घाला म्हणत युवक कॉंग्रेसकडून मनसेकडून कॉंग्रेस कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला ...

मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होतं काय?-संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा- मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होते असं भाजपला वाटतं काय?असा सवाल उपस्थित करत परप्रांतीयांमुळे मुंबईचा विकास झाला आहे ...

लोणावळ्यातील बिग बॉसचे चित्रीकरण बंद होण्याची शक्यता

लोणावळा : लोणावळ्यात सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!