Mumbai
video- शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणुका लढवणार ; उद्धव ठाकरे
मुंबई : नुसती ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही. त्या ५६ इंचाच्या छातीत शौर्यच नसेल तर काय उपयोग असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला ...
‘खवळलेल्या समुदायास एका आदेशाने ‘शांत’ करणारा नेता उरलेला नाही’
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील अठरापगड जाती व पोटजाती त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून दुसऱ्या जातीच्या नावाने जो शिमगा करतात व इतर जाती-पोटजातींना पाण्यात पाहून राज्याच्या ...
आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड ; लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर
मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेते पदी आज निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा आज वरळी येथील वल्लभभाई पटेल ...
शिवसेनेत आज मोठे फेरबदल ; आदित्य ठाकरे नेते तर मनोहर जोशींची नेतेपदावरून गच्छंती ?
टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक होतेय. मुंबईत वरळी मधील नॅशनल स्पोर्टस कॉम्पलॅक्समध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणूकी साठी मतदान ...
मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शेतक-याची प्रकृती गंभीर
मुंबई : काल रात्री उशीरा मंत्रालयाच्या परिसरात धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात ...
‘सोहराबुद्दीन’ चकमकी प्रकरणी अमित शाहांच्या अडचणीत होणार वाढ
मुंबई : सोहराबुद्दीन शेख प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार असून अमित शहा यांच्या अडचणीत वाढ होण्याची श्यक्यता ...
शिवबंधनानंतर शिवसैनिकांच्या हातात वाघाच्या अंगठीचा नवा ट्रेंड
टीम महाराष्ट्र देशा- शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या मंगळवारी जयंती आहे, त्यापार्श्वभूमीवर या अंगठ्यांचं वाटप ...
भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी
नई दिल्ली: आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निलंबित केले होते. त्यामुळे अरविंद केजारीवालांच्या आम आदमी पार्टीला चांगलाच धक्का बसला आहे. ...
राज्य सरकार पंतजली वर मेहरबान का ?
मुंबई : राज्य सरकारने योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात विकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये ...