Entertainment
अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
वेब टीम :हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे ...
एलफिन्सटन दुर्घटनेवर सेलिब्रिटींचा ट्विटरशोक
एलफिन्सटन रेल्वेस्टेशनवर झालेल्या विदारक दुर्घटनेत २२ निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. या घटनेन मुंबईसह देशात शोककळा पसरली आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीनी देखील ...
तालांची गुंफण असलेल्या तालमालेने सजला ‘कथकोत्सव’
पुणे : गुरु-शिष्यांनी सादर केलेल्या विविध तालांची गुंफण असलेल्या कथक नृत्याच्या अप्रतिम नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे आणि त्यांच्या ...
बंदुका लोकांना नाही मारत परंतु सुंदर मुली एका वडिलांना मारतात-अनिल कपूर
एक बाप आपल्या मुलीबाबत खूप प्रोटक्टिव्ह असतो. तो नेहमी तिची काळजी करत असतो . त्याचं नेहमी आपल्या लेकींवर बारीक लक्ष असत अगदी तो सामान्य माणूस ...
बीबीसीने जाहीर केली १०० प्रभावी महिलांची यादी; या अभिनेत्याच्या आईचा देखील आहे समावेश.
नुकतेच बीबीसीने२०१७ मधील जगातील १०० प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादी मध्ये गुणी कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरूनिसा सिद्दीकी यांचा देखील समावेश ...
थँक्यू अजय;सलमानने मानले अजयचे आभार
रोहित शेट्टीचा बहुचर्चित गोलमालचा नवीन पार्ट गोलमाल अगेन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांनमध्ये गोलमाल अगेन विषयी प्रचंड उत्सुकता आहे. गोलमालच्या आतापर्यंतच्या सर्व भागांनी ...
दंगल व बाहुबलीला मागे टाकत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड
दंगल व बाहुबली चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत साऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या स्पायडरने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. महेश बाबूचा स्पायडर बुधवारी संपूर्ण जगात ...
घुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?
महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिला आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटात ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र ...
‘घुमा’साठी शिवसेना मैदानात; मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक
मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून कायम मराठी चित्रपटाबद्दल दुजाभाव केला जात असल्याच दिसून येत आहे. याचा फटका अनेक मराठी चित्रपटांना बसला आहे. याचा सामना ‘घुमा’ या चित्रपटाच्या ...
मितालीचा क्रिकेट प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर
खेळाडू आणि त्यांच्या आयुष्यावर चित्रपट हे ठरलेल समीकरण आहे. याआधी देखील अनेक खेळाडूवर चित्रपट बनविण्यात आले. मेरी कोम, एम एस धोनी, भाग मिल्का भाग,सचिन ...