Entertainment
प्रशासन विभागाने पाठवलेली नोट “ओव्हररूल” करण्यात माझा हातखंडा- शरद पवार
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अरुण साधू यांचे लिखाण मराठी वाचकांच्या अंतःकरणाला ...
आता ‘या’ बड्या नेत्याची जीवनकथा संजय राऊत आणणार रुपेरी पडद्यावर
टीम महाराष्ट्र देशा: माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले नेते जॉर्ज फर्नाडीस यांची जीवनकथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. फर्नाडीस यांच्यावर ...
दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करा- क्रीडामंत्री विनोद तावडे
मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही ...
‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन ...
उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असला, तर कदाचित मी सांस्कृतिक कार्यमंत्री असेन- विनोद तावडे
मुंबई : मुलुंड येथे बुधवारपासून सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक समारोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, विनोद ...
‘ड्राय डे’ सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू !
टीम महाराष्ट्र देशा- ‘मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’ अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमातील ...
माधुरीला आपण ज्या नजरेने पाहतो, तीच नजर सनी लिओनीला पाहताना का नसते? – हार्दिक पटेल
इंदूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रीदेवी, माधुरी, नर्गिस या दिग्गज अभिनेत्रींकडे प्रेक्षक ज्या नजरेने पाहतात, त्याच नजरेने पोर्नस्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीकडे का पाहिले ...
माधुरीने भाजपची खासदारपदाची ऑफर नाकारली
मुंबई : भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर मिळाली असल्याची कबुली माधुरी दीक्षितने दिली आहे. मात्र आपण सध्या तरी राजकारणात जाणार नसल्यानं भाजपकडून देण्यात आलेली खासदारकीची ...
अखेर ‘क्वांटिको’ प्रकरणावरून प्रियांकाने मागितली भारतीयांची माफी
नवी दिल्ली: अमेरिकन टेलिव्हिजनवरील ‘क्वांटिको’ या लोकप्रिय मालिकेच्या वादग्रस्त कथानकावरून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. ‘क्वांटिको’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या काही ...
सलमानच्या हत्येचा कट उधळा; आरोपीला अटक
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर ...