Crime
पाणी गळतीविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाला कॉंग्रेस नगरसेवकाच्या मुलांची मारहाण
धुळे- धुळे मनपात नळ गळतीची तक्रार करणा-या एका तरुणाला काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल पठाण यांच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मनपाच्या आवारात मारहाण केली. ही हाणामारी फ्री-स्टाईल ...
पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांची व्यथा
अभय निकाळजे /औरंगाबाद : पैठणच्याच नाही तर महाराष्ट्रातील अनेक कारागृहात ‘हर्षल रावते’ आहेत. संजय दत्त हा अभिनेता आहे, म्हणुन त्याची शिक्षा कमी होते. पण ...
बलात्कार प्रकरणातील आरोपीला मटणाची पार्टी देण्याचा दंड!
गडचिरोली: बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने मटणाची पार्टी देण्याचा दंड ठोठावल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून यासंबंधीचा कार्य ...
दौंड येथील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे : दौंड येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय कैकाडी महासंघाचेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरव राव यांना निवेदन देण्यात आले आहे. दौंड परिसरात ...
सेक्स चॅटच्या मोहापायी गुप्त माहिती आयएसआयला दिल्यामुळे हवाई दलातील कॅप्टनला अटक
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह (५१) यांना अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती ...
मंगळसूत्र चोरास वाहतूक पोलिसाने पकडले
सोलापूर – सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरास वाहतूक शाखेचे पोलीस भागवत शिंदे यांनी समय सुचकता दाखवत रस्त्यावर पकडले. शांता सिद्राम बडदे (रा. देशमुख ...
दहावीतील विद्यार्थ्याचा खून प्रेमप्रकरणातूनच, दाेघे ताब्यात
सोलापूर – प्रेमप्रकरणातूनच दहावीतील मित्राचा वर्गमित्रांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश कारंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव ...
उत्पन्न अहवालासाठी लाच घेताना मंडल अधिका-यास पकडले
सोलापूर : शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या उत्पन्नाची पडताळणी करून तहसीलदारांना अहवाल देण्यासाठी व प्रस्तावावर सही करण्यासाठी गौडगाव (ता. बार्शी) चे मंडल अधिकारी संतोषकुमार हिरेमठ यांना ...
सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन बहिणींना अटक
पुणे : जयपुरी प्लॅस्टिक बांगड्यांमधून तस्करीद्वारे 22 लाख रुपयाचे सोने आणलेल्या दोन बहिणींना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केले आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर ही ...
अश्लील संवाद साधून बदनामी केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
सातारा : साता-यातील एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्यावर अश्लील संवाद साधून बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवरच गुन्हा दाखल झाल्याची ...