Crime
पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद
श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून, एक नागरिक देखील गंभीर जखमी झाला आहे. काल देखील ...
कोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड
टीम महाराष्ट्र देशा: देशभरातील नामंकित वृत्तसंस्थाकडून एखाद्या पक्षासाठी राबवला जाणारा अजेंडा आणि पेडन्यूजवरून गेल्या काही दिवसांत मोठे वादंग निर्माण होताना दिसत आहे, अनेकवेळा न्यूज ...
पालघर पोटनिवडणूक : पैशे वाटप प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल
वाणगाव : पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रानशेत भागात भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडल्याने पालघर मतदार संघात एकच ...
जम्मू-काश्मीर : लष्कराच्या कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आलं आहे. रमझानच्या महिन्यात सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना शस्त्रसंधीचे आदेश दिले होते. ...
दुचाकीस्वाराकडून 2 गावठी कट्टे व काडतूसे जप्त; पारनेर पोलीसांची कामगिरी
पारनेर / स्वप्नील भालेराव : पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात प्रताप मंजाबा साळुंखे या इसमाकडून 2 गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ...
केडगाव शिवसैनिक हत्याकांड : विरोधकांचा मला संपविण्याचा डाव – आ. शिवाजी कर्डिले
महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- अहमदनगर मधील केडगाव येथे झालेल्या शिवसैनिक दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावरील हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसून मी ...
धक्कादायक : अहमदनगरमध्ये ग्रामसभेत महिलेचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे येथे चक्क ग्रामसभेमध्येच एका महिलेनं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे, महिलेचं ...
अश्विनी बिद्रे हत्याकांड : “कुटुंबीयांचे बरे वाईट झाल्यास मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरावे”
नवी मुंबई: मुख्यमंत्री भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप राजू गोरे यांनी केले आहेत. एपीआय अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाबाबत अजूनही ...
महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ : सपा नेत्याची मुक्ताफळे
नवी दिल्ली- महिलांच्या होणाऱ्या अत्याचारांना महिलांनाच दोषी असल्याचा अजब शोध एका सपा नेत्याने लावला आहे. महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत ...
न्या. लोया प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर फेरविचार याचिका
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने ...