Share

‘भावा तू तुझ्या गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव’ : रोहित शर्मा

Published On: 

मुंबई : फिरकीपटू युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात होता. तर यावेळी ऑस्ट्रेलियात भारताला ट्वेन्टी-20 मालिका जिंकवून देण्यात चहलचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र, त्यांनतर चहल कसोटी मालिकेपूर्वी तो भारतात परतला होता.

आता चहलने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्मासोबत त्याने लग्न केले आहे. या गोड बातमीमुळे त्याच्या चाहते त्याच्या वर आनंद व्यक्त करत त्याच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बुधवारी त्यांचे लग्न झाले. रोहित शर्माने देखील ट्विटरवरून चहलचे ट्वीट रिट्विट करत नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक सल्लाही दिला.

रोहितने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन भावा, दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तू तुझ्या गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव.’ सोशल मीडियावर चहलने अनेकदा रोहितची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे, पण यंदा ‘हिटमॅन’ने फिरकीपटूला मजेदार शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!