🕒 1 min read
मुंबई : चित्रपट निर्माता रोहित शेट्टी देशातील सर्वाधिक हिट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. मात्र रोहित पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहेत. त्याचा संताप हा आहे ‘जे कलाकार मंदिराबाहेर दान करत असतांना फोटोग्राफर्संना बोलवतात’. तसेच विमानतळ आणि जिम लूकवर त्याने केलेल्या जबरदस्त स्टेटमेंटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान रोहित शेट्टी काही दिवसांपूर्वी ‘विथ जेनिस’ नावाच्या चॅट शोमध्ये दिसला होता. यावेळी फोटोग्राफर्सना मंदिराच्या बाहेर बोलावण्याच्या बद्दल मत व्यक्त केले होते. तो म्हणाला कोण करतं असं? भाऊ, मी आज या मंदिराच्या बाहेर आहे. तुम्ही फोन कराल तेव्हांच समजेल ना फोटोग्राफर्सला.’ यासह रोहित शेट्टी विमानतळाच्या लूकबद्दल म्हणाला की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य विमानतळावर ट्रॅक पँट, चप्पलमध्ये घालवले. मात्र आता तो वेगळा खर्च झाला आहे. जोपर्यंत फोटोग्राफर्स विमानतळावर पोहोंचत नाहीत, तोपर्यंत लोक असे म्हणत नव्हते की, मी विमानातून उतरत आहे. तोपर्यंत तर सर्वजण चड्डी बनियानमध्ये यायचे. त्याचप्रमाणे रोहितने जिम लूकवर ही कमेंटस केले आहे.
आता मात्र रोहित शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना अतुरता लागली आहे. ज्यात अक्षय कुमार, कटिरना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोनामुळे हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित न झाल्याने आता लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा ही रंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
